document

इयत्ता ५ वी व ८ वी निकालपत्रक फाईल (Excel)

या Excel File ची वैशिष्ठ्ये : 

१) कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम 

२) विद्यार्थी उत्तीर्ण व अणुत्तीर्ण नुसार निकाल पत्रक व प्रगती कार्ड तयार

३) कमीत कमी इनपुट 

४) विद्यार्थी माहिती टाकल्या नंतर लगेच निकाल तयार.

५) विद्यार्थी प्रगती कार्ड लगेच उपलब्ध उत्तीर्ण / अनुत्तीर्ण शेऱ्यासहित

६) विद्यार्थी BMI , मासिक उपस्थिती, याचीही माहिती लगेच उपलब्ध.

७) विद्यार्थी नोंदवही व विद्यार्थी नोंदी लगेच प्रिंट साठी योग्य त्या format मध्ये उपलब्ध 

८) दोन्ही सत्र जय त्या माहिती नुसार उपलब्ध आहेत.

९) सध्या ७० विद्यार्थी साठी उपलब्ध 

१०) नव्या माहिती चे अपडेट किंवा बदल विनामुल्य उपलब्ध 

११) ठराविक बदलानंतर झूम मिटिंग द्वारे समस्या निराकरण.

FAQs

What is the refund policy?

Please note that we do not currently have a return policy in place for our products.

For how long can I access the content?

This is a one-time purchase product and you'll get a lifetime access to it.

₹ 24.00

100