document

इयत्ता १ ली - ८ वी निकालपत्रक Excel file (५/८ वी सोडून)

या Excel File ची वैशिष्ठ्ये : 

१) कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम 

२) योग्य तो परिणाम 

३) कमीत कमी इनपुट 

४) विद्यार्थी माहिती टाकल्या नंतर लगेच निकाल तयार.

५) विद्यार्थी प्रगती कार्ड लगेच उपलब्ध 

६) विद्यार्थी BMI , मासिक उपस्थिती, याचीही माहिती लगेच उपलब्ध.

७) विद्यार्थी नोंदवही व विद्यार्थी नोंदी लगेच प्रिंट साठी योग्य त्या format मध्ये उपलब्ध 

८) दोन्ही सत्राचे निकाल उपलब्ध 

९) सध्या ७० विद्यार्थी साठी उपलब्ध 

१०) नव्या माहिती चे अपडेट किंवा बदल विनामुल्य उपलब्ध 

११) ठराविक बदलानंतर झूम मिटिंग द्वारे समस्या निराकरण.

१२) सध्या च्या ५ वी व ८ वी च्या निकाल पत्रक यामध्ये समाविष्ट नाही.

फाईल च्या स्वरूपासाठी खालील व्हिडिओ पहा  https://youtu.be/yvZjvPCTarU

 

FAQs

What is the refund policy?

Please note that we do not currently have a return policy in place for our products. In case of Double payment from same account for same product and if that product has no any multiple benefit then in special case your payment may be reversed.

For how long can I access the content?

This is a one-time purchase product and you'll get a lifetime access to it.

ह्या फाईल मध्ये आलेल्या समस्यांना कसे सोडवावे?

या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे. त्याच्या time line वरून तुम्ही सर्व समस्या सोडवू शकता. https://youtu.be/yvZjvPCTarU

₹ 49.00

399